Events & Activities

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये युवा चेतना दिवस साजरा.

                      १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा चेतना दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून एम.इ.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, सेवा साधना प्रतिष्ठान व अमरजीत चव्हाण स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. स्वामी विवेकानंदांचे कार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच त्यांनी स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास करावा व त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आयुष्य घडवावे हा या कार्यक्रमा मागचा विशेष उद्देश होता. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, स्वामी विवेकानंदांचे प्रतिमापूजन तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन व सरस्वती स्तवनाने झाली. कार्यक्रमात प्रथम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांविषयी आपले विचार मांडले व त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. यानंतर प्राचार्य मिलिंद काळे यांनी आपले विचार मांडताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत व त्यातूनच चांगले नागरिक घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर सेवा साधना प्रतिष्ठानचे सचिव विनीत वाघे यांनी स्वामीजींचा जीवनपट उलगडून दाखवत एकाग्रतेचे महत्त्व, संकटांशी सामना करा, पळून जाऊ नका यासाठी स्वामीजींच्या जीवनातील घटनांचा अभ्यास करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमासाठी श्री. संदीप भाटिया, सचिव, सेवा साधना प्रतिष्ठान दादर, श्री. मानस घाडगे, सेवा साधना प्रतिष्ठान, श्रीमती. स्मिता जा गोष्टी सामाजिक कार्यकर्त्या, प्राचार्य मिलिंद काळे, डॉ. अमित पाटील, विभाग प्रमुख स्वस्थवृत्त विभाग एम. इ.एस.आयुर्वेद महाविद्यालय,श्री. लिंगराजू ए .आर. विभाग प्रमुख कम्युनिटी हेल्थ डिपार्टमेंट यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामीजींचे विचार असणाऱ्या पोस्टर्सचे प्रदर्शन केले. या सर्व कार्यक्रमासाठी डॉ.श्याम भाकरे, डायरेक्टर एम. इ.एस.आय एच.एस. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
WORLD AIDS DAY
              On the occasion of World AIDS Day department of medical surgical nursing organized a Seminar for higher secondary students on 1st December 2022 at New English School and Jr. College Ambadas. Tal- Khed; Dist-Ratnagiri. Above 80 students, teaching and non-teaching staff were participated in seminar.
           Seminar was based on WHO theme – World AIDS Day-2022 “Equalize”. The seminar was conducted by the medical surgical nursing department along with 1st year M.Sc. Nursing students to create awareness of HIV and AIDS among higher secondary students. The seminar was ended with question and answer session.
              4th year B.Sc Nursing students organised “World AIDS day” during community health nursing posting at Khandatpali, Tal- Khed on 1st December 2022 In “Z.P. School” .The program was focused on “School students “.
            Total 32 nursing students participated in this Programme. The students were divided into two groups with different point of discussion. One of the student representatives gave vote of thanks followed by that the headmaster of Z.P. School Mr. Bhuwad sir, the vote of thanks and conclude that program.
   एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा १६२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा
             महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. दि. १६, १७ व १८ नोव्हेंबर २०२२ रोजी निरनिराळया आंतर महाविद्यालयीन खेळाच्या स्पर्धाचे आयोजन केले गेले महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
            दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळयाचे आयोजन एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये केले गेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. मिलिंद काळे यानी भूषविले तर प्रमुख पाहूणे  म्हणून डॉ. विकास कस्तुरे, विभाग प्रमुख रसशास्त्र विभाग एम इ आयुर्वेद महाविद्यालया यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, संस्थापक कै. वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापुरकर यांच्या प्रतिमांचे पुजन व सरस्वती वन्दनेने झाली. म ए सो चे गीत सर्वाना ऐकवण्यात आले. मान्यवरांचे स्वागत झाल्यावर महाविद्यालायातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी संस्थेबद्द्ल माहिती देत आपल्या या संस्थेतील अनुभवांचे कथन केले. प्राध्यापक मिलिंद काळे यानी आपल्या अनुभवांचे कथन करताना संस्थेची ध्येये व उद्दिष्टे विद्यार्थ्याना सांगितली व त्या दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन केले. डॉ. विकास कस्तुरे यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी उलगडून दाखवताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मधील कामाचा अनुभव काम करत असताना मिळणारे व्यक्ती स्वातंत्र्य व मिळणारा आदर विशद केला यानंतर खेळाच्या  स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
             कार्यक्रमात यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली.
             आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जयंती साजरी
             भारतीय स्वातंत्रत्र्याच्या इतिहासात सशस्त्र क्रांतीचा लढा देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यवीरांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अशा या थोर देशभक्ताचे स्मरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाची माहिती मिळावी व त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याला मानवंदना या उद्देशाने त्यांचा जन्म दिवस एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कॉलेजच्या सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुरवातीला आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. शिवप्रसाद हळेमनी उपप्राचार्य एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आद्यक्रांतीकारकांच्या कार्याची माहिती दिली उपप्राचार्य शिवप्रसाद हळेमनी यांनी आद्यक्रांतिकारकांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीतील योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
               या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. विद्या भालेकर या विद्यार्थिनीने केले.
WORLD MENTAL HEALTH DAY
The world mental health day was organized by Department Of Mental Health Nursing, MES College of Nursing, on 10 October 2022. The program was initiated with provoking thoughts. While Unfolding theme Prof. Shivaprasad B.H. emphasize on Make Mental Health And Well Being For All A Global Priority. As a chairperson Prof. Milind Kale motivated all nursing student to maintain good mental health. The program was included with Guided imagery session by Ms. Reshma Sawant, Clinical instructor, Mental Health Dept. Total 40 no. of students were participated. Program ended with vote of thanks.
WORLD HEART DAY
Use Heart for Every Heart”
World Heart Day was conducted at MES College of Nursing, from 19th September to 1st October 2022 for creating Heart Health Awareness. On this occasion department of Medical surgical nursing conducted various events like, hands on training for first year nursing students on basic CPR total 108 students undergone for training sessions, the panel discussion was held on the theme. The guest lecture was conducted by Mr. Mahesh Chendake, Associate Professor, Krishna Institute of Nursing Sciences, Karad on “Artificial Intelligence on Cardiovascular Disease Management”. Nursing students performed mime act regarding does and don’ts for healthy heart. Later to promote research activities, research article presentation was conducted for nursing students and the students were actively participated in the presentation. On this occasion the faculty and students of MES College of Nursing conducted community health awareness programme in which they provided health education followed by Blood Pressure checkup camp at Bus Stand Chiplun, Also nursing students prepared various models on Cardiovascular system total 15 models were prepared and presented.
INTERNATIONAL DAY AGAINST DRUG ABUSE AND ILLICIT TRAFFICKING
 “International day against drug abuse and illicit trafficking” on the theme “Addressing drug challenges in health and humanitarian crisis” on 2nd July 2022 was organized at MES College of Nursing. Prof. Shivaprasad Halemani, Vice-Principal and HOD Department of Mental Health Nursing unfold the Theme. Later a session on the theme “Addressing drug challenges in health and humanitarian crisis”
INTERNATIONAL YOGA DAY
“International Yoga Day” organized on 21st June 2022, at MES College of Nursing undertaken various activities. The programme was started with prayer song total 204 nursing students were performed yoga. On this day MES College of Nursing, conducted a yoga demonstration program at Kavita Vinod Sara High School, Ghanekhunt Lote, for creating awareness about the yoga and its benefits in which total 322 students were participated of class 5th to 10th standard. MES College of Nursing also conducted a yoga demonstration at life care hospital Chiplun, in which 38 hospital staffs performed yoga. MES College of Nursing organized Yoga demonstration competition and poster competition on yoga for nursing students. Total 19 students were participated in Yoga demonstration and 16 posters presented by the students and the ranks was awarded to the students and for other participants presented the certificate of appreciation.
SWACHH BHARAT ABHIYAN
MES College of Nursing conducted a “Swachh Bharat Abhiyan” activity under the NSS at Sri Kedarnath Mandir of Ayani village, Khed Taluka, on 25th May, 2022. On this day students cleaned both front and backyards of Sri Kedarnath Mandir premises, in addition to this gardening of temple premises was also done. The 1st year nursing students and NSS volunteers were actively participated. Later wastes are disposed at safe place.
INTERNATIONAL NURSES DAY
International Nurse’s Day was organized by MES College of Nursing on 12th May 2022. The theme of this year is “Nurses: A Voice to Lead- Invest in Nursing & respect rights to secure global health”. The Chief Guest of the Program Principal Prof. Milind Kale unfolds the Nurse’s Day theme and he spoke about the development of nursing profession and advancement in nursing. Among the Teacher’s Mr. Mahantesh Karagi, Associate Professor has given information about the challenges Face by the Nurse’s. Further Nursing students spoke about global health & Nurses role in the global health, about History of Florence Nightingale and modern Nursing evolution. Lastly On this occasion the Rangoli Competition on “Global Health” were organized for all the class’s nursing students.