महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये युवा चेतना दिवस साजरा.
12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा चेतना दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून एम.इ.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, सेवा साधना प्रतिष्ठान व अमरजीत चव्हाण स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. स्वामी विवेकानंदांचे कार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच त्यांनी स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास करावा व त्यातून प्रेरणा …
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये युवा चेतना दिवस साजरा. Read More »